Monday, April 5, 2010

दोन मराठी पुस्तकं नुकतीच वाचली - एक जगन्नाथ कुंटेंचं "नर्मदे हर हर" आणि दुसरं सुनिता देशपांडेंचं "आहे मनोहर तरी". उद्या-परवाकडे नक्कीच त्याबद्दल लिहेन. सध्या पु.लं.चं 'वंगचित्रे' वाचतेय. ४-५ वर्षांखाली वाचलं होतं. पण पुन्हा-पुन्हा वाचलं तरी समाधान होत नाही :-)

No comments: