कधीकधी काही ओळी उगाच मनाच्या गाभार्यात पिंगा घालतात नाही? कारण तसं काहीच नसतं पण पुन्हापुन्हा आठवत रहातात.....
खुशिया और गम सहती है
फिरभी ये चुप रहती है
अब तक किसीने ना जाना
जिंदगी क्या कहती है
Welcome to Swapna's World! I might not update this daily but when I do I will try to post something interesting or thought-provoking. Whether you like my postings or not, do post your comments. Bouquets and brickbats both are welcome :-) So happy reading and take care of yourself!
काल एका मित्राने एक एसएमएस पाठवला:
ज्यांची ह्रदयं झाडांची त्यानाच फक्त फुलं येतात
तेच फक्त गुच्छासारखा पावसाला हूँगून घेतात
जून महिना यायला अद्याप ४-५ महिने आहेत पण आत्ताच खिड़कीबाहेर पाउस दिसला आणि पाठोपाठ गुलजारचं निवेदन असलेल्या माझ्या एका आवडत्या सीडीमधले त्यांचे शब्द आठवले:
दूर जब उस पहाडका टिला बादलोंसे ढक जाता था तब एक आवाज सुनाई देती थी
फ़िरसे आइओ बदरा बिदेसी तेरे पंखोपे मोती जडुगी
आजचा दिवस पावसाचा :-)