Wednesday, March 1, 2017

केरळमध्ये करायची खादाडी:

शारजा नावाचं पेय, त्रिवेंद्रम
पारम पोरी/पाळम पूरी - केळ्यांची गोड भजी
चंद्रन चेत्तन टी स्टोल मधला चहा आणि स्नेक्स - शंकर रोड, आरकेडी एनएसएस हायस्कूलजवळ
कोथू पराठा
कप्पा बिर्याणी
राईस हलवा आणि पायसम
शाप्पूकरी/तोडी शॉप, कोची - खानावळ पध्दतीचं जेवण
मीन पोलिचटटू

No comments: