मागच्या दिवाळीला हा अंक मी घेतला होता की नाही ते आता आठवत नाही. ह्या
वेळी लोकसत्तामध्ये त्याबद्दल वाचल्यावर आणला खरा पण मला काही तितकासा आवडला नाही.
फक्त काही लेख आवडले – मेघना गुलजारचा ‘मी आणि माझे चित्रपट’, गिरीश
कुबेर ह्यांचा ‘तेल त्रिवेणीचा उगम’, डॉक्टर आनंद नाडकर्णीचा ‘माझी रेषामैत्री’,
मुकेश माचकरांचा ‘बीजमंत्र’, प्रदीप म्हापसेकर ह्यांचा ‘तो कधी एकटा नसतो’ आणि
कल्पना दुधाळ ह्यांची कथा ‘वाफसा’.
पुढल्या वर्षी हा अंक बहुधा घेणार नाही.
No comments:
Post a Comment