Sunday, December 6, 2015

पंकजा मुंडेंनी शनी शिंगणापूरच्या वादाबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया वाचून हसावं का रडावं तेच कळेना.

आपल्या देशात 'सती' ही सुध्दा आधी 'परंपरा' च होती.
'विधवेचं केशवपन' ही सुध्दा 'परंपरा' च होती.

त्याबद्दल मुंडेंबाईंचं काय म्हणणं आहे?

No comments: