नुकतीच http://27marathi.com/ नावाची एक वेबसाईट प्रसिद्ध झाल्याचं वर्तमानपत्रात वाचलं म्हणून कुतूहलाने भेट दिली. ह्या साईटवर एकूण २७ मराठी साईटसची सूची आहे.
पुढील साईट्स नक्कीच पाहण्याजोग्या आहेत.
http://www.bharatiyakala.com/
http://www.sankalpudyacha.com/prastavana.html
http://www.yogsadhna.org/yogasane.html
http://www.sindhudurgparyatan.com/index.html
http://www.vasaidarshan.com/, http://www.giranikamgar.com/chayachitra%20sangraha.html आणि http://www.mumbainagari.in/index.html वर अधिक माहिती, छायाचित्रे टाकल्यास ह्या साईटस् माहितीचा उत्तम स्त्रोत ठरू शकतात.
http://www.kutuhal.com/ फायरफॉक्समध्ये उघडली नाही. पण नावाप्रमाणेचं रंजक असावी असं वाटतंय.
एका स्तुत्य उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!

No comments:
Post a Comment