व्होट्सएप वर आलेल्या एका मेसेजनुसार मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले होते - वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट. पैकी माझगाव, डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट आज अस्तित्वात नाहीत. उरलेल्या किल्ल्यांचे हे फोटो. कदाचित काही वर्षांनी हेही गायब होतील. :-(
Wednesday, March 22, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment