गेल्या २-३ वर्षांपासून मी दिवाळीला धनंजयचा अंक आवर्जून घेतेय. मागच्या वर्षीच्या अंकाने मात्र खूप निराशा केली. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपतच ज्या कथा आवडल्या त्या - १९६५ चं भारत-पाक युध्द, लढाई सारागढीची, शोध प्रतिशोध, मे विंटर, शंभर केंन्डल पॉवरचा बल्ब, मजुरी, व्हीलचेअर, सह्याद्रीचा भूलभूलैया आणि ती - एव्हढ्याच.
ह्या वर्षी दिवाळीला बहुतेक धनंजय घेणार नाही.
ह्या वर्षी दिवाळीला बहुतेक धनंजय घेणार नाही.
No comments:
Post a Comment