आणि ही माझी शाळा - सेंट बाल्स उर्फ 'बालमोहन विद्यामंदिर'. अस्मादिकांनी ह्या शाळेत दहा वर्षं काढली.
हे पटांगण किती मोठं वाटायचं तेव्हा.....
हे शाळेच्या भिंतींवरचे काही जुने फोटोज.....
आमचे वर्ग एव्हढे लहान होते? का आता मी मोठी झालेय म्हणून हा वर्ग लहान वाटतोय?
आणि हे शाळेचं canteen! तेव्हा २५ पैश्यांना मिळणारा समोसा आता १३ रुपये प्लेट (एका प्लेटीत २ सामोसे) झालाय. आकार थोडा लहान झालाय पण चव तीच. तेव्हा मिळणाऱ्या पानाच्या स्वादाच्या गोळ्या मात्र आता मिळत नाहीत. :-(
How I wish I could go back to school......

No comments:
Post a Comment