Bank Of Maharashtra मध्ये बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या 'शेलार खिंड' या आगामी कादंबरीची आगाऊ नोंदणी सुरु आहे. किंमत ६०० रुपये. पैसे रोख किंवा चेकने भरायची सोय आहे. नोंदणी केल्यास 'शेलार खिंड' सोबत "राजा शिव छत्रपती" चे २ खंड आणि बाबासाहेबांच्या कथाकथनाच्या सीडीज मिळणार आहेत. आता नोंदणी केल्यास एप्रिलमध्ये पुस्तकं मिळणार. ही सोय केवळ ज्यांची खाती आहेत अश्यांसाठीच आहे का ते मला माहित नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे नाव, पत्ता वगैरे बाबी ३ वेळा भराव्या लागतील - एक कॉपी Bank साठी, एक नोंदणी करणाऱ्यासाठी आणि एक पुरंदरे प्रकाशनसाठी.
Saturday, January 4, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment