एक भिकारी: आजी, भाकर द्या खायला.
आजी: अजून झाली नाही, नंतर ये.
भिकारी: हा घ्या माझा मोबाईल नंबर. झाली की मला मिस्ड कॊल द्या.
आजी: अरे, त्यापेक्षा झाली की मी फ़ेसबुकवर स्टेटस अपडेट करते, मग ये की
Thursday, May 12, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment