Thursday, September 23, 2010

नातं किती जुनं ह्यावर मैत्री नहीं टिकत
नातं टिकायला मैत्री खोल असावी लागते
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत
जमीन मुळातच ओली असावी लागते

Good Night Folks!

No comments: