Wednesday, July 15, 2009

एका मित्राने भटांच्या आणखी काही ओळी पाठवल्या:

पाकळ्या माझ्या मनाच्या ये गडे मोजून घे

अन वसंताच्या जुन्या काही खुणा शोधून घे

राहिले मागेच जे मार्गावारी माझ्या ठसे

जा गडे जाऊन त्यांना एकदा मोजून घे

No comments: