आता दोन सुरेख मराठी एसेमेसेस:
आठवणी या अश्या का असतात? ओन्जळभरल्या पाण्यासारख्या?
नकळत ओन्जळ रिकामी होते, आणि मागे उरतो फ़क्त ओलावा...
प्रत्येक दिवसांच्या आठवणीचा.....
-------------------
तू असतीस तर झाले असते, आहे त्याहून जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते गगन धरेतील धूसर अन्तर
Monday, June 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment