Sunday, August 3, 2014

Happy Friendship Day!

ही खास पोस्ट माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी:

लोक स्वप्नं पाहतात
आम्ही सत्य पाहतो
फरक एव्हढाच आहे की
लोक जगात मित्र पाहतात
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.

Thank you guys and gals.....for being part of my life and for being there for me :-)

No comments: