Wednesday, June 1, 2016

जेव्हा खूप भटकायचं एव्हढंच काम आयुष्यात शिल्लक राहिलेलं असेल तेव्हा बघायच्या ठिकाणांच्या यादीत ही भर:

बदलापूर जवळ देवळोली गावात असलेली किल्लीच्या आकाराची विहीर
किल्ले द्रोणागिरीच्या पायथ्याशी असलेल्या गावात असलेली 'अस्पृश्यांसह सर्वत्रास खुला' ही अक्षरं कोरलेली विहीर
मालवण-देवबागचं त्सुनामी आर्यलंड
नरसिंह मंदिर (जांभा दगडात), नित्तूर (नरसिंगपूर), चंदगड District, कोल्हापूर, कोवाडजवळ
कोळे नरसिंगपूर रेठारे बुद्रुक जवळ (जलग्रही नरसिंह)
12 Heads Shivlingam, Virat Nagar, Rajasthan
Dasavatara Temple, Deoghar, Bihar

No comments: