Thursday, July 3, 2014

काहीच नसतं तेव्हा 'अभाव' नडतो.
थोडंसं असतं तेव्हा 'भाव' नडतो.

जीवनातील एक कटू सत्य आहे, जेव्हा सगळं असतं
तेव्हा 'स्वभाव' नडतो.

No comments: