Monday, March 31, 2014

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र
त्याच्यावर चांदीचा लोटा 
उभारूनी मराठी मनाची गुढी
साजरा करू या हा गुढीपाडवा

नवीन  वर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा!

No comments: