Monday, July 11, 2011

चार आणे चलनातून बाद झाल्याचं वाचलं. चला, सुटले बिचारे! चार आण्यात काही मिळायचे दिवस कधीच मागे पडलेत. आमच्या शाळेत पाण्याने भरलेला तो पेप्सीकोला (!) नामक पदार्थ ह्या किमतीत मिळायचा बहुतेक. बाकी त्याचं ’पेप्सीकोला’ नाव का पडलं असावं हेही एक कोडंच आहे. कधी कोणाला सुटलं असेल असं वाटत नाही. हं, तर ह्याच चार आण्यांवर लोकप्रभेत एक लेख आलाय, वाचा जरूर. तेव्हढीच आपल्याकडून ह्या चवलीला श्रध्दांजली!

No comments: