Friday, April 8, 2011

काल जपानमध्ये पुन्हा भूकंप झाला का? एका न्यूज चॆनेलवर काल रात्री दाखवत होते पण बाकीच्या सगळ्या चॆनेल्सवर अण्णा हजारेच दिसत होते. आज तर आमच्या B School चा Alumni Mailbox दुथडी भरून वाहतोय. विषय तोच. वेगवेगळ्या शहरात कसे मोर्चे, निदर्शनं निघताहेत त्यावर माहिती दिली-घेतली जातेय. मधेच एखादा कोणी नाण्याची दुसरी बाजू मांडायचा प्रयत्न करतोय. मला दोन्ही बाजूची मतं पटताहेत. आजकालच्या काळात ना गोची अशी झालीय की कोण खरं आणि कोण खोटं हे कळतच नाही. :-(

No comments: