Monday, July 27, 2009

आणि आता हां एक खूप छान एसएमएस:

सर माझ्या शब्दांची पाऊस होऊन पड़ते
दु:ख हळूच डोळ्यांच्या पापणीआड दडते
सहज ओठात रंगतात हळवी आर्त गाणी
मनात आणि उन्हात ओले श्रावण पाणी

No comments: