Monday, March 2, 2009

एक खूप सुंदर मराठी एसेमेस:

पाणावलेल्या डोळ्यानी एकदा मनाशी उगीचच खंत व्यक्त केली
'आसवांचा भार आम्हीच का वहायचा?'
किंचित हसून मन म्हणालं
'स्वप्नं कोणी पाहिली होती?'

No comments: