Tuesday, December 27, 2016

सीएसटी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात 'महाराज' हा शब्द घालायची तयारी चालली आहे. आता 'शिवाजी पार्क'चं नाव पण 'शिवाजी महाराज पार्क' करणार का? :-(

No comments: