Sunday, October 16, 2016




दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दसऱ्याला शाळेत गेले होते. दरवाज्याबाहेरचा हा फलक आणि हातात निषेधाच्या पाट्या घेऊन उभ्या असलेल्या शिक्षिका आणि कर्मचारी पाहून वाईट वाटलं. :-( आजवर हे असं कधी झालं नव्हतं. पुढल्या वर्षीपर्यंत हा गुंता सुटला असेल ना?






ही चिल्ल्यापिल्ल्यांनी काढलेली झक्कास् चित्रं 



No comments: