Sunday, May 8, 2016

मॅजेस्टिक बुक डेपोच्या विलेपार्ले शाखेत पुण्याच्या देशमुख आणि कंपनीतर्फे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. इरावती कर्वे, , विभावरी शिरुरकर, वि.स. खांडेकर, ना. धों. ताम्हनकर ह्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन ३० जूनपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ८ ह्या वेळेत खुलं आहे.

(लोकसत्ता मधील जाहिरात )

No comments: