Friday, January 1, 2016

रायगड महोत्सव

कधी: २२ ते २४  जानेवारी

कार्यक्रम:

शिवराज्याभिषेक (नाट्यरूप)
शिवकालीन  नाणी प्रदर्शन
किल्ल्यांच्या प्रतिकृति
शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातली  पत्रं
व्याख्यानमाला
लोककला, ढोलताशे
कथाकथन, पालखी

नोंदणीसाठी raigadmahotsav.com ( रोप -वे  साठीही आगाऊ आरक्षण आवश्यक)
(वेबसाइट आणि एमटीडी सीच्या  कार्यालयात नोंदणी उपलब्ध)

No comments: