Sunday, August 10, 2014

माळीण गावातल्या घटनेबद्दल वाचून आधी तर विश्वासच बसेना. एक अख्खं गाव कडा कोसळून नामशेष होतं. आणि तिथून एसटी जाईतो कोणाला त्याची खबरबात सुध्दा लागत नाही हे अनाकलनीय आहे. निसर्गाशी केलेली छेडछाड किती आणि कोणाकोणाला भोवणार आहे काय माहीत :-( 'गुमनाम' चित्रपटातल्या गाण्याचे शब्द आठवतात - 'जो पैदा हुआ वो फानी है' हे खरं असलं तरी आजच्या काळात 'चैन यहा पर महंगा है और मौत यहापर सस्ती है' हेच सत्य आहे.

No comments: