Sunday, February 3, 2013

एखाद्या गावाचं नाव कसं पडत असेल? काही दिवसांपूर्वी काही गावांची नावं पाहून मला हा प्रश्न पडला. ही नावं वाचा आणि सांगा पाहू:

रातांधळे
कानविंदे
किशोर
रेवती
रायता
पाचवामैल

No comments: