Friday, December 14, 2012

एका मित्राने चंद्रशेखर गोखल्यांची एक चारोळी पाठवली.

शब्दांना कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात
केव्हढ आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

No comments: