Wednesday, June 8, 2011

डॉ। झरीन पटेल ह्या पुण्यातील प्राणीमित्र होत्या. नुकतेच त्यांचे मधुमेहाने निधन झाले. त्यांच्या जीवनकालात त्यांनी कितीतरी बेवारस, आजारी व घर नसलेल्या कुत्र्यांची काळजी घेतली. अखेरीस त्या आपल्यामागे जवळपास १४० कुत्रे ठेवून गेल्या. आता ह्या कुत्र्यांची जबाबदारी आपल्यावर आहे.

अधिक माहितीसाठी - यांना आपल्या मदतीची गरज आहे

No comments: