Friday, September 5, 2014

सर्वकार्येषु सर्वदा

समाजोपयोगी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला मदत करायची इच्छा आहे? पण अश्या संस्थांबद्दल माहिती नाही? लोकसत्ताने गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून अश्या संस्थांची माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे - सर्वकार्येषु सर्वदा.

No comments: