Monday, January 14, 2013

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

दिवस रात्र महिने वर्षं बदलत जातात
माणसं देखिल बदलतात
पण मनापासून जपलेली अनमोल नाती?
ती मात्र बदलत नाहीत
जपूयात  ही नाती ह्या संक्रातीला
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला 

No comments: