Friday, March 23, 2012

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

आंब्याचं तोरण आणि श्रीखंडाचा गोडवा
चैत्राची चाहूल घेऊन आला गुडीपाडवा
गुढीचा मान, लिंबाचं पान
नववर्ष जावो आपल्याला खूप खूप छान

No comments: