Thursday, May 20, 2010

कित्ती दिवसात मराठीत काही पोस्ट केलं नाहिये इथे. आज कोणीतरी फॉरवर्ड केलेला एसेमेस पोस्ट करते. माझी खात्री आहे की तुम्हाला आवडेल.

जखमा अश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

No comments: