Thursday, July 16, 2009

काल एका एफएम चेनेलवर गणपतिवरच गाणं ऐकलं आणि एकदम लक्षात आलं की खरंच बाप्पा येण्याचे दिवस जवळ आले की! आता थोड्याच दिवसात दुकानाच्या फ़ळ्यावर विराजमान झालेले लहान बाळासारखे गोजिरवाणे दिसणारे बाप्पा दिसतील। गणपतिबाप्पा मोरया च्या घोशाने अवघा आसमंत दुमदुमून जाईल। सगळा महाराष्ट्र गणेशमय होईल। बाप्पाच्या आगमनासाठी माझी ही पायघडी:

सुखकर्ता दू:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफ़ळान्ची

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति
दर्शन मात्रे मनकामना पुरती

बाप्पा लवकर या :-)

No comments: