Wednesday, July 15, 2009

काल सुरेश भटांच्या दोन ओळी वाचल्या। इथे दिल्याशिवाय रहावलं नसतंच:

अंधार सोबतीला घेउन चाललो मी

लाजून सूर्य आता मागून येत आहे.

No comments: