Thursday, February 12, 2009

एक फ़ौरवर्डेड एसएमएस:

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी?
कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा?
जगणे मरणे काय बरे?
सुख खरे की दु:ख खरे?

No comments: