Thursday, December 16, 2010

अभिनन्दन शुभा खोटे!

शुभा खोटे ह्यांना पी। सावळाराम पुरस्कार मिळाल्याच ऐकून खूप आनंद झाला। मी जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्याची चाहती आहे. त्यांची आणि महमुदची गाणी पहायला नेहमीच आवडतात। अनेक वर्षापुर्विंची 'जबान सम्भाल्के" ह्या मालिकेतली त्यांची भूमिका अजुन लक्षात आहे। का कोणास ठाउक पण मला त्या नेहमीच "आपली शुभा खोटे' वाटत आल्या आहेत :-) त्यांच पुन्हा एकदा अभिनन्दन!

No comments: