दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दसऱ्याला शाळेत गेले होते. दरवाज्याबाहेरचा हा
फलक आणि हातात निषेधाच्या पाट्या घेऊन उभ्या असलेल्या शिक्षिका आणि
कर्मचारी पाहून वाईट वाटलं. :-( आजवर हे असं कधी झालं नव्हतं. पुढल्या
वर्षीपर्यंत हा गुंता सुटला असेल ना?
ही चिल्ल्यापिल्ल्यांनी काढलेली झक्कास् चित्रं
No comments:
Post a Comment