रस्त्याने जाताना कधीकधी एखादा कुत्रा लंगडताना दिसतो. "गाडीचं चाक पायावरून गेलं वाटतं. कशाला झोपतात हे कुत्रे गाड्यांच्या खाली कोणास ठाऊक?' आपण हळहळतो आणि पुढे निघून जातो. पण त्यापलीकडे जाऊन त्या मुक्या प्राण्याला मदत करायला वेळ खर्चायची आपली तयारी नसते. पण असा एक मुलगा आहे जो आपला वेळ आणि पदरचे पैसे खर्च करून त्यांची सेवा करतो. हा आहे मीत आशर
No comments:
Post a Comment