मुंबईतल्या झपाट्याने कमी होणार्या झाडांबद्द्ल नुसतं पालिकेला दोषी धरून चालणार नाही. तुमच्याआमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी होईल तितकं केलं पाहिजे. तुमच्या सोसायटीच्या आवारात लावायला झाडं हवी असतील तर ती विकत घेण्याची सोय पालिकेने केली आहे -
वृक्षतोडीनंतर झाडे लावण्यात येतात की नाही यावर पालिकेची नजर
No comments:
Post a Comment